रशियामध्ये एकाच दिवसात ३५ सहस्र ६६० जण कोरोनाबाधित !
रशियात दिवसभरात १ सहस्र ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत २ लाख ३० सहस्र ६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रशियात दिवसभरात १ सहस्र ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत २ लाख ३० सहस्र ६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
असे झाल्यास, हा भारतासाठी धोकादायक निर्णय ठरेल ! त्यामुळे भारताचा ‘मित्रराष्ट्र’ असलेल्या रशियाला भारत यापासून परावृत्त करेल का ?
भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत.
गोळीबारामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला. आक्रमणकर्त्याचे नाव टिमूर असून तो १८ वर्षांचा आहे.
तालिबानचे राज्य असणार्या अफगाणिस्तानमध्ये आता जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांच्या सीमेवर इस्लामिक स्टेटचे आतंकवादी आहेत.
भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे.
अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?
रशिया, चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी अफगाणिस्तानातील त्यांचे दूतावास बंद केलेले नाहीत.
पुतिन यांना जे कळते ते भारतालाही कळले पाहिजे अन्यथा अफगाणी निर्वासितांना आश्रय देण्याच्या प्रयत्नांत तालिबानी भारतात घुसतील !
इस्लामी देशांची संघटना तालिबानला समर्थन देत नाही; मात्र भारतातील मुसलमान संघटना आणि काही नेते अन् वलयांकित लोक त्याला समर्थन देऊन आपण अधिक कट्टर मुसलमान आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !