भिगवण येथील अनधिकृत पशूवधगृहावर पोलिसांची धाड !
या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
अंगठा घेऊन धान्य देण्यासाठी ‘पॉस मशीन’चा उपयोग थांबवत थेट धान्य वाटपाची अनुमती द्यावी; अन्यथा जिल्ह्यातील धान्य वितरण थांबवू, अशी चेतावणी रेशन दुकानदार संघाने दिली आहे.
अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !
श्रीरामनवमी (२१ एप्रिल) आणि श्री महावीर जयंतीला (२५ एप्रिल) महापालिका क्षेत्रातील मटण, चिकन मार्केट, पशूवधगृह आणि खासगी मटण-चिकन दुकाने बंद रहाणार आहेत.
ग्रामीण वाहतूक विभागातील देवराव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांनी महिला पोलीस हवालदार असलेल्या प्रेयसीसमवेत स्वतःच्या घरी जाऊन पत्नीला मारहाण केली.
पनवेल नगरपालिकेच्या वतीने १९ एप्रिल या दिवशी नवीन पनवेल येथील बांठीया शाळेच्या बाजूला ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र (‘यूपीएच्सी ३’ न्यू पनवेल आरोग्य केंद्र) उभारण्यात आले होते. लसीकरणाची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली
सांगलीत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडईतील घाऊक भाजीविक्रीसह किरकोळ भाजी विक्रीही बंद केली आहे.
पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्यांना दिलेली शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
जावळी तालुक्यातील एका ६ वर्षांच्या मुलीला खाऊचे आमीष दाखवत अश्लील ध्वनिचित्रीकरण दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र अमरावती येथे शहरातील नागरिकांची गर्दी अल्प होत नसून रुग्णही वाढत आहे.