
ठाणे, २० एप्रिल (वार्ता.) – तक्रारदाराच्या दुकानाचा वर्ष २०१३ ते २०१६ या कालावधीतील एल्.बी.टी. कर न्यून करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा येथील एल्.बी.टी कार्यालयातील लिपिक शरद उघाडे यांनी ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी ४५ सहस्र रुपयांची रक्कम घेतांना उघाडे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी. – संपादक)
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण