अल्पवयीन मुलींवर होणार्या अत्याचारांच्या वाढत्या घटना पहाता समाजाची नैतिकता धुळीस मिळाली आहे, हेच लक्षात येते !

सातारा, १८ एप्रिल (वार्ता.) – जावळी तालुक्यातील एका ६ वर्षांच्या मुलीला खाऊचे आमीष दाखवत अश्लील ध्वनिचित्रीकरण दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील आरोपी १८ ते ६२ वर्षे वयोगटातील असून एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत हा गुन्हा घडला आहे. या प्रकरणी जावळी तालुक्यातील केडंबे गावातील ५ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले असून एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकारामुळे जावळी तालुक्यातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त