सांगली महापालिका क्षेत्रातील १३६ इमारती धोकादायक
सांगली महापालिका क्षेत्रात १३६ इमारती धोकादायक असून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत ५४ मालमत्ताधारकांना आपल्या इमारती उतरवून घेण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे,..
सांगली महापालिका क्षेत्रात १३६ इमारती धोकादायक असून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत ५४ मालमत्ताधारकांना आपल्या इमारती उतरवून घेण्याविषयी नोटीस बजावण्यात आली आहे,..
नागरिकांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील महापालिका प्रशासन !
१२ आणि १३ जुलै या दिवशी पावनखिंड संग्रामावर आधारीत ‘फेसबूक लाईव्ह’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.
देयकांच्या लेखापरीक्षणासाठी महापालिकेने ३० रुग्णालयांत आपले कर्मचारी नियुक्त केले आहेत. या व्यतिरिक्त भरारी पथकेही सिद्ध करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात १२ जूनला कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८५५ झाली आहे, तर ६११ नवीन रुग्ण आढळले आहेत.
‘फेसबूक’वरून झालेल्या ओळखीचा अपलाभ उठवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी कणकवली तालुक्यातील एका युवकाला येथील न्यायालयाने १२ जूनला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
वातावरण शुद्ध होऊन कोरोनाचा प्रभाव नष्ट व्हावा यांसाठी अग्निहोत्र धूपन फिरवण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरात याचा वापर करावा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा निर्मिती होईल, असे आवाहन या वेळी युवकांनी केले.
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि पालिका मुख्याधिकार्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी बांधकाम सभापती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत.
यात वृत्तपत्र मुद्रण, विक्री, रुग्णालये, औषधे विक्री, निर्मिती, शेतीची कामे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बस), माल वाहतूक, बसेस, लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास चालू रहाणार आहे.
या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ११ जून या दिवशी दिले.