सोलापूर जिल्ह्यातील वीज वितरणची थकबाकी १८८ कोटी रुपयांवर
ग्राहकांनी वीजदेयक भरण्याकडे केलेले दुर्लक्ष यांमुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अनुमाने ४ लाख ३५ सहस्र २१० वीज ग्राहकांकडे जवळपास १८८ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
ग्राहकांनी वीजदेयक भरण्याकडे केलेले दुर्लक्ष यांमुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अनुमाने ४ लाख ३५ सहस्र २१० वीज ग्राहकांकडे जवळपास १८८ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
मुळशी तालुक्यातील आग लागलेल्या आस्थापनाचे मालक निकुंज शहा यांना कह्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विद्यापिठांतर्गत येणार्या महाविद्यालयांकडून अवाच्या सवा परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्यामुळे ९ जून या दिवशी भाजपा युवा मोर्चाकडून आंदोलन
शासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ सहस्र ३४३ रुपयांचा आर्थिक अपव्यवहार केल्याप्रकरणी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या जयश्री म्हेत्रे, ज्योती दिवटे या तत्कालीन २ महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे..
असंवेदनशील फलटण आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !
हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आणि ‘विकी गुड्स कॅरियर’चे संचालक विलास नारायण गौंडाडकर (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मराठवाड्यात शिशूदक्षता विभागात १ सहस्र २४६ मुलांची सोय केली जाणार आहे. लहान मुलांसह त्यांच्या मातांसाठी खाटांची सोय केली जाणार आहे. ही संख्या २ सहस्र ४७१ पर्यंत वाढवली जाणार आहे.
दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी (ऑर्डर) करणार्यांची संख्या वाढली आहे. अनेक व्यावसायिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘पेज’ चालू केले आहेत.
तळागाळातील भ्रष्टाचार बंद होण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.