कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार
औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे.
मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे
बहुतांशी शेळ्या-मेंढ्यांची उपासमार झाली होती. त्यात समुद्रातील प्रवासामुळे अनेक शेळ्या अशक्त बनल्या होत्या. जहाजाची क्षमता ८०० ते १ सहस्र मेंढ्यांची असतांना साडेतीन हजार शेळया-मेंढ्यांची वाहतूक करण्यात आली होती.
प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.
रिॲक्टरमधील रसायनाने अचानक पेट घेतल्याने आस्थापनाच्या काही भागास भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुणी घायाळ झालेले नसले, तरी आस्थापनाची आर्थिक हानी झाली आहे.
राज्याचा परिवहन विभागाच्या सुमारे ५८ सेवा ‘सारथी’ प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा याची बचत होत असून, कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आता वाचले आहेत.
तिवरे धरणफुटीमुळे २२ जणांचा बळी गेला होता आणि ५४ कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. या धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी आहे. (उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्यांवर कठोर कारवाई हवी !)
देवरुख शहराची होत असलेली वाढ आणि नागरिकांची पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शहरासाठी २४ घंटे पाणीपुरवठा करणारी नवीन पाणीपुरवठा योजना सिद्ध करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सूत्रावरून राजकारण तापत आहे. काही प्रकल्प समर्थकही ठाकरे यांची भेट घेणार आहेत.