
रत्नागिरी – मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात तुरळ (संगमेश्वर) येथे झाला. या अपघातात अन्य ३ जण घायाळ झाले आहेत. यातील एकाला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
मनसे दहिसर शाखा प्रमुखांच्या गाडीला अपघात, देवेंद्र जगन्नाथ साळवी यांचा मृत्यूhttps://t.co/AiuXAkViGc#Ratnagiri #accident #accidentnews #MNS #MNSnews pic.twitter.com/lNtx81thMA
— Tarun Bharat News (@tbdnews) May 6, 2023
घटनास्थळी मनसेच्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी धाव घेतली. साळवी यांच्या निधनाची बातमी समजताच मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी रुग्णालयात धाव घेतली.
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम