सानपाडा येथे राममंदिरासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांचे विचार

राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आम्ही हिंदूंनी नरेंद्र मोदी यांना एक हाती सत्ता दिली; परंतु आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. आम्ही मोदींना चेतावणी देतो की, राममंदिर बांधण्याचा अध्यादेश काढला नाही, तर आमच्याकडे पर्याय आहे…..

मुंबईत राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

आंध्रप्रदेशमधील माघ मेळ्यासाठी रेल्वे आणि बस यांच्या तिकिटांमधील दरवाढ रहित करण्याची हिंदूंची मागणी !

आज हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमांतून, तसेच निवेदने सादर करून सनदशीर मार्गाने आणि व्यापक स्वरूपात वाचा फोडली जात आहे.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

आंदोलनात गुरुदेव सेवा मंडळ, महिला उत्थान मंडळ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह ३५ ते ४० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.

२५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी! – हिंदु जनजागृती समिती

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत २५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी आणि चीनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. आनंदी वानखडे यांनी या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे केली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील खोट्या आरोपांच्या प्रकरणी न्यायालयात खटले चालवण्यासाठी शासनदरबारी द्यावयाचे मागण्यांचे निवेदन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नाही, यासाठी न्यायालयात खटले लवकर चालवावेत आणि सत्य समोर आणावे.

पुढील काळात हिंदुत्वनिष्ठांना एकत्र येण्याविना पर्याय नाही ! – हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे.

सनबर्न फेस्टीव्हलमुळे महाराष्ट्राला होणारे लाभ सरकारने जनतेला सांगावे ! – दिप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

घटनात्मक मार्गाने न्याय मागणार्‍या हिंदूंचे कोणी ऐकत नाही; मात्र ज्यांच्यामुळे न्याय आणि व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो; त्यांचे प्रथम ऐकले जाते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.

‘लव्ह जिहाद’ ला प्रोत्साहन देणार्‍या आगामी केदारनाथ या चित्रपटावर बंदी घाला !

प्रेम ही तीर्थयात्रा आहे, अशी टॅगलाईन देत हिंदूंच्या तीर्थयात्रांच्या उद्देशालाच हरताळ फासणार्‍या तसेच लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक दत्त चौक येथे २ डिसेंबरला विविध …..

शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी संसदेत कायदा करा !

शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्‍या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे हरियाणा आणि पंजाब समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनी केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now