मावळ (पुणे) तालुक्यातील २ सहस्र ६३४ शेतकरी अतीवृष्टीमुळे बाधित
तसेच ४६ हेक्टर क्षेत्रातील भुईमूग, १०८ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, अशा साधारण १ सहस्र १७२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती पिकांची अनुमाने ७९ लाख ६९ सहस्र ६०० रुपयांची हानी झाली आहे.
तसेच ४६ हेक्टर क्षेत्रातील भुईमूग, १०८ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, अशा साधारण १ सहस्र १७२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती पिकांची अनुमाने ७९ लाख ६९ सहस्र ६०० रुपयांची हानी झाली आहे.
गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे.
राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…
येत्या १ ऑगस्ट या दिवशी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘लोकअदालत’ आयोजित केली आहे. यामध्ये दाखल आणि दाखलपूर्व (नोंद आणि नोंदपूर्व) असे जिल्ह्यातील ५६ सहस्र दावे ठेवले जाणार आहेत.
महिलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग चिंताजनक !
१०० कोटी रुपये वसुली प्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर २७ जुलैच्या रात्री केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआय) धाड घातली आहे….
धर्मेंद्र रावत यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आधी चंदन ठाकरे यांना, तर साप्ते यांना धमकावणार्या राकेश मौर्य यांना अटक केली.
सिंहगड, डोणजे आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील ‘सानवी रिसॉर्ट’मध्ये चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.
आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक !