सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे केलेले विश्लेषण !

पुढील लेखात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे विश्लेषण केले आहे.

जन्मोत्सव सोहळ्यापूर्वीच साधकाने सूक्ष्मातून अनुभवलेला वर्ष २०२३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सवाचा सोहळा !                 

भगवंताने प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) ८१ व्या जन्मोत्सवाचा सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा करायचा योजले आहे. सनातन संस्थेच्या इतिहासामध्ये असा सोहळा ‘पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होईल’, हे ठाऊक नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ वा जन्मोत्सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक यांना आलेल्या अनुभूती !

सोहळा पहातांना मला ‘रामराज्य’, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे’, याची निश्चिती वाटली.

आलो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गावा ।

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ जन्मोत्सवाचा  सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि वाचक यांना आलेल्या अनुभूती !

रामनाथी आश्रम हा पृथ्वीवरील स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकातील श्रीविष्णूचे रूप मी डोळे भरून पहात आहे, असे मला जाणवत होते.

भाव-भक्तीचा वर्षाव करणारा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ फर्मागुडी (गोवा) येथे श्रीविष्णुमय वातावरणात साजरा !

प्रथमच अशा भव्य स्वरूपात साजर्‍या झालेल्या या ब्रह्मोत्सवाने सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना कृतकृत्य केले. रथारूढ भगवान श्रीविष्णुची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! तिरुपती बालाजीचा ब्रह्मोत्सव असाच साजरा होतो !

अवतारी युगपुरुष !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हे संक्षिप्‍त स्‍वरूपात अवतारी कार्य पहाण्‍याचा प्रयत्न केला. असे कार्य यापूर्वी झालेले नाही. या कार्यातून पुढील काही वर्षांत पृथ्‍वीतलावर धर्मराज्‍याची म्‍हणजे रामराज्‍याची स्‍थापना होणार आहे.

अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या कार्याद्वारे कर्म, ज्ञान आणि भक्‍ती यांचा त्रिवेणी संगम घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘हिंदु धर्म आणि हिंदु संस्‍कृती अंधश्रद्धेच्‍या पायावर उभी आहे’, असा अपप्रचार केला जातो. त्‍याला चोख उत्तर देण्‍यासाठी विविध प्रकारचे संशोधन सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

सान-थोर अनुभवती नम्रता अन् प्रीती | कर जुळती पाहुनी दिव्यत्वाची प्रचीती ||

नेत्र तृप्त होती मधुर वचने बहू तोषविती |
सहवासाचे क्षण सर्वांच्या मनमंदिरी विराजती ||