मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ !
जसे शाळेत गोंधळ घालणार्या मुलांना शिक्षा होते, त्याप्रमाणे विधानसभेतही गोंधळ घालून वेळेचा अपव्यय करणार्या सदस्यांवर कारवाई करायला हवी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
जसे शाळेत गोंधळ घालणार्या मुलांना शिक्षा होते, त्याप्रमाणे विधानसभेतही गोंधळ घालून वेळेचा अपव्यय करणार्या सदस्यांवर कारवाई करायला हवी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मुसलमानांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरी मुसलमान जनता सरकारविरुद्ध कशा प्रकारे कार्यरत आहे ?, हे दर्शवणारे आणखी एक उदाहरण ! यातून भाजप काही धडा घेईल का ?
असे जगात अन्यत्र कुठेतरी परत होईल; पण भारतात असे होऊ शकणार नाही; कारण भारतीय राजकारण्यांची मानसिकता अशी असूच शकत नाही !
कट्टरतावादी जलिली पराभूत !
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.
वर्ष २०२४ च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय पालट घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वहातील. या निवडणुकांचे परिणाम भारत-युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य यांवर होतील.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ‘ड्रोन’ फिरत आहेत. त्यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी कोण करते ? कशामुळे टेहाळणी केली जात आहे ?
‘अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
शिवीगाळ आणि एकमेकांविरुद्ध हातवारे केले
विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !