हे सख्याहारी हृदयारविंद ।

तुझी कृपा होवो श्रीहरि पांडुरंग ! हे परम शक्तीशाली गोविंद । हे मनमोहन माधव मुकुंद ।। १ ।। दर्शन घेता तुझे पांडुरंग  । मजवर चढला भक्तीचा रंग ।। २ ।। पाहुनी तुजला पांडुरंग । धन्य झाले श्रीरंग ।। ३ ।। टाळ, चिपळ्या आणि मृदंग । मधुर स्वरात गातात तुझाच अभंग ।। ४ ।। हे भक्तवत्सल … Read more

हिंदूंचे हे राष्‍ट्रीय नव्‍हे, तर ‘वैश्‍विक हिंदु अधिवेशन’ ।

हिंदुत्‍वाच्‍या विचारांना येते, आपोआप धार ।
हिंदुत्‍व जिवंत ठेवण्‍यासाठी आहे, हा एक आधार ॥ २ ॥

कु. प्रणिता भोर

लाभले तुला जीवनात विष्‍णुस्‍वरूप गुरुदेव ।

ज्‍येष्‍ठ कृष्‍ण षष्‍ठी (९.६.२०२३) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. प्रणिता भोर यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या आईने आशीर्वादपर केलेली कविता येथे दिली आहे.

गुरुदेवा, ‘कधी विसर न व्‍हावा’, हीच तुम्‍हा प्रार्थना ।

काळ चालला पुढे । गतायुष्‍याचा विचार करिता, कोणी नसे रे तुझे ॥ १ ॥
पूर्वपुण्‍याई फळा आली। झालो आश्रमवासी॥ २॥

आलो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गावा ।

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

जय जयकार करें श्रीजयंत की ।

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपादृष्टीने जाहले चराचर धन्य ।

प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १७.५.२०२२ या दिवशी मला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

सौ. श्रावणी फाटक यांनी त्यांचे मोठे भाऊ श्री. ‘अभय विजय वर्तक’ यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता

चैत्र कृष्ण नवमी (१४.४.२०२३) या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्या िनमित्ताने त्यांची बहीण सौ. श्रावणी फाटक यांनी ‘अभय विजय वर्तक’ या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता पुढे दिली आहे.