गुरुराया, तुमच्या भेटीची ओढ लागली ।

‘एकदा भावसत्संग संपल्यावर माझा भाव जागृत होऊन मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मला पुढील काव्यपुष्प स्फुरले.

कवितारूपी मानसपूजा स्‍वीकारूनी द्यावे आशीर्वचन ।

वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्‍हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥

आता गुरुचरणी जाऊया ।

सकाळी देवपूजेसाठी फुले काढतांना ‘मला फुले काव्य सांगत आहेत, तसेच ती गुरुचरणी जाण्यास आतुरली आहेत’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करतो.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव असलेल्‍या नंदुरबार येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. निवेदिता जोशी (वय ५० वर्षे) !

काकू पूर्वी साधकांनी चूक सांगितली किंवा काही प्रसंग घडला, तर त्‍यांच्‍याकडून ते स्‍वीकारले जात नसे आणि त्‍या अस्‍थिर होत असत; पण आता त्‍या शांत राहून ‘ती माझी चूक आहे’, हे स्‍वीकारतात आणि सहजतेने सेवा करतात. 

भाव-भक्‍तीची मकरसंक्रांत !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, व्‍यष्‍टी आाणि समष्‍टी साधनेसाठी आवश्‍यक गुणांचे दान आम्‍हाला प्रदान करावे, अशी आपल्‍या पावन चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो.

हिंदूंनो, धर्मरक्षणासाठी सिद्ध व्‍हा ।

तीळगूळ घ्‍या अन् गोड गोड बोला ना । द्रष्‍ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥