विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांची होणार कोरोना चाचणी

सातारा शहर आणि तालुका येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

आपत्काळाचे गांभीर्य जाणून प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी नागरिकांना पाठीशी न घालता शिक्षा पद्धत अवलंबणेच आवश्यक आहे !

रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा होत असल्याची तक्रार करणार्या सैनिकाला मारहाण !

एका सैनिकावर हात उगारण्याचे धाडस होतेच कसे ? अशा कर्मचार्यांना अटक करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच निष्क्रीय पोलिसांचीही हकालपट्टी केली पाहिजे !

बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण बेंगळुरूमध्ये आहेत.

आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाहीत !

नागपूरमधील ८५ वर्षीय नारायण दाभाडकर यांनी रुग्णालयातील स्वतःचा बेड दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला दिला आणि घरी गेल्यावर ३ दिवसांनी त्यांचे निधन झाले. ही घटना सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली.

हावडा एक्सप्रेसमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर नंदुरबार येथील हिंदुत्वनिष्ठांच्या साहाय्यामुळे घडले माणुसकीचे दर्शन !

हिंदुत्वाचे कार्य करणारे निर्दयी आणि आक्रमक असल्याचे खोटे चित्र साम्यवादी विचारवंत अन् साहित्यिक यांच्याकडून रंगवले जाते; मात्र हिंदूंवर टीका करणाऱ्यांना नंदुरबारच्या घटनेतून चपराकच मिळेल !

भुईबावडा घाटात पोलीस तपासणी नाका चालू करण्याची मागणी

भुईबावडा घाट मार्गात तात्पुरत्या स्वरूपात पोलीस तपासणी नाका चालू करण्यात यावा

महाराष्ट्रात १ मेपासून रेशन दुकाने बंद ठेवण्याची चेतावणी

कोरोना महामारीच्या काळात अनेक रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारीशी संबंधित गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

मडगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी उघडपणे फिरत असल्याच्या तक्रारी

गोव्यात कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५१ टक्के, तर ३६ मृत्यू ३ सहस्र १९ नवीन रुग्ण  

प्रत्यक्ष उपचार घेत असलेले रुग्ण २० सहस्रांहून अधिक