राज्यात लागू करण्यात आलेली ही दळणवळण बंदी नव्हे, तर केवळ निर्बंध असून आदेश नव्याने काढणे आवश्यक ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिद्ध केलेल्या दळणवळण बंदी आदेशात सुस्पष्टता नाही.

संभाजीनगर येथे दळणवळण बंदीमुळे १ सहस्र ४०० विवाह सोहळे तूर्तास रहित !

वर्षभरामध्ये आधीच डबघाईला आलेला विवाह क्षेत्राशी संबंधित बाजार हवालदिल झाला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार सुधारण्याची सातारा येथील नागरिकांची मागणी !

कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्माण केलेल्या नियंत्रण कक्षामध्ये सावळागोंधळ चालू आहे.

संभाजीनगर येथे कोरोनाग्रस्तांच्या साहाय्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सची विनामूल्य सेवा !

सध्या कोरोनाचे संकट वाढलेले असतांना शहरातील अनेक नातेवाइकांना विविध सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत.रुग्णालयात जागा मिळवून देणे, अ‍ॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे.

सिंधुदुर्गातील एस्.टी. कर्मचार्‍यांना आता ‘बेस्ट’ परिवहन सेवेत पाठवले जाणार नाही

मुंबई येथे सेवेसाठी गेलेल्या अनेक कर्मचार्‍यांना, तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याच्या तक्रारी

गोव्यात गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला उत्तरदायी !

अनुष्ठानाच्या तपोबलाने महामारीचा लय करूया ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

अनुष्ठानासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी – https://forms.gle/pPpJFLpUmqUjrBGL8

सावंतवाडी नगरपरिषदेच्या २ कर्मचार्‍यांचा मृत्यू

सिंधुदुर्गात गेल्या २४ घंट्यांत १५ जणांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या महत्त्वपूर्ण घडामोडी

आमदार दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आमदार निधी

गोव्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडर यांचा काळाबाजार होत नाही !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कोरोनाच्या रुग्णांसाठी राज्याच्या प्रशासनाकडून भारत सरकारने ऑक्सिजन पुरवठा करणार्‍यांची माहिती मागवली आहे.