जम्मू (जम्मू-काश्मीर) – येथील सांबा भागात सीमेवर एक भुयार आढळले आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. दलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, पाकमधील आतंकवादी आगामी अमरनाथ यात्रेत घातपात करण्याच्या प्रयत्नात आहेत; मात्र आम्ही तो होऊ देणार नाही.
BSF to lodge strong protest note to Pakistan over ‘terror’ tunnel found on Indo-Pak border https://t.co/zSnPcepvrA
— Republic (@republic) May 5, 2022