भरतनाट्यम् नृत्यातील अडवू करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
डिसेंबर २०२१ मध्ये मी काही अडवू केले. त्या वेळी मला अडवूंशी संबंधित दिसलेले रंग आणि अडवू करतांना आलेल्या अनुभूती यांविषयीची दिली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये मी काही अडवू केले. त्या वेळी मला अडवूंशी संबंधित दिसलेले रंग आणि अडवू करतांना आलेल्या अनुभूती यांविषयीची दिली आहे.
भारत शासनाच्या पुरातत्त्व सर्वेक्षण, गोवा विभागाच्या वतीने ‘आझादीका अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे सहभाग घेतला.
प्राचीन काळी मंदिरांमध्ये कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येऊन त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती.
कु. अपाला औंधकर ही ‘भरतनाट्यम्’ हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे.
३.८.२०२२ या दिवशी भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. (सौ.) सहना भट यांच्या विविध नृत्यांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग करून घेण्यात आले. या वेळी उपस्थित असलेले संत, त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक यांना आलेल्या अनुभूती अन् प्रयोगाचा निष्कर्ष येथे दिला आहे.
‘सर्वसाधारण साधक नामजप, ध्यान, सत्संग, सत्सेवा इत्यादी माध्यमांतून साधना करतात. यात साधकांच्या संपूर्ण देहाचा सहभाग असतोच, असे नाही. त्यामुळे साधक ‘सत्त्वगुण प्रधान’ असतो.
एका प्रसिद्ध गीतावर नृत्य केल्यानंतर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर ‘श्री भवानीदेवीचे संरक्षककवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
‘नृत्यकलेच्या माध्यमातून देवाच्या चरणी समर्पित होऊन सूक्ष्म रूपातील भगवंताच्या चरणांचा स्पर्श अनुभवणे म्हणजे नृत्यसाधना !
कलाकारांनो, प्रत्येक कलेची निर्मिती ही भगवंतप्राप्तीसाठी झालेली आहे’, हे कलेचे मूळ उद्दिष्ट जाणून या कलांद्वारे गोप-गोपींप्रमाणे भगवंतप्राप्ती करूया !
कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांनी कथ्थक नृत्याच्या अंतर्गत ‘अष्टपदी’ (टीप) हे नृत्य सादर केले. ‘या नृत्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या अन् त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने संशोधनात्मक प्रयोग करण्यात आला.