सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक कृतींमागील शास्‍त्र

धार्मिक कृती योग्‍यरित्‍या अन् शास्‍त्र समजून केल्‍याने ती भावपूर्ण होऊन त्‍यातून चैतन्‍य मिळते. त्‍यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्‍येक गोष्‍ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !

आजचा वाढदिवस : चि. मानवी कागवाड

चैत्र शुक्ल एकादशी (कामदा एकादशी) (१.४.२०२३) या दिवशी ऑस्टीन (यू.एस्.ए.) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड हिचा १ ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

आजचा वाढदिवस : श्री. पुंडलिक माळी

‘चैत्र शुक्‍ल नवमी (रामनवमी) (३०.३.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. पुंडलिक माळी यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलीला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.