आजचा वाढदिवस : कु. रेणुका चव्हाण

फाल्गुन कृष्ण चतुर्थी (११.३.२०२३) या दिवशी कु. रेणुका संजय चव्हाण हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

आजचा वाढदिवस : कु. प्रार्थना पाठक

पुणे येथील कु. प्रार्थना पाठक (वय १२ वर्षे) हिचा फाल्‍गुन कृष्‍ण प्रतिपदेला (८.३.२०२३) तिथीनुसार वाढदिवस आहे. त्‍या निमित्त तिची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

एप्रिलच्‍या पहिल्‍या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !

अधिकोष किंवा पोस्‍ट यांच्‍या खात्‍यातून मिळणार्‍या व्‍याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात टाळण्‍यासाठी…

आजचा वाढदिवस : कु. गिरिजा नीलेश टवलारे हिचा १० वा वाढदिवस आहे

कु. गिरिजा नीलेश टवलारे हिला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

प.पू. डॉक्टरांनी मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांवर छाप पाडून त्यांचा प्रतिसाद मिळवणे

चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे

सनातनची ग्रंथमालिका धार्मिक कृतींमागील शास्त्र

धार्मिक कृती योग्यरित्या अन् शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !

जीवनात श्रद्धेचे महत्त्व

‘पाश्चात्त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या उद्ध्वस्त जीवनाला आधार शोधण्याकरताच ते भारताकडे वळतात. श्रद्धेविना जीवन म्हणजे बुडाविना भांडे ! त्यांत काहीच रहाणार नाही.’

पैसा कि वेळ – कोण महत्त्वाचे ?

अमेरिकन व्यावसायिक मायकेल लिबिऑफ यांच्या म्हणण्यानुसार ‘जर तुम्ही आपला पैसा वाया घालवला, तर तुमचा सर्व पैसा संपून जाईल; परंतु जर तुम्ही आपला वेळ वाया घालवला, तर तुमचे संपूर्ण जीवनच संपून जाईल.’

शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्य उपलब्ध !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने पुढील प्रबोधनपर प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.