देवतांचे विडंबन थांबवा !
हिंदु धर्मामधील देवता या तत्त्व असून त्यांची भक्ती केल्यास त्यांची कृपा होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. हे लक्षात घेऊन देवतांचे विडंबन थांबवणे आवश्यक आहे.
हिंदु धर्मामधील देवता या तत्त्व असून त्यांची भक्ती केल्यास त्यांची कृपा होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. हे लक्षात घेऊन देवतांचे विडंबन थांबवणे आवश्यक आहे.
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेला पायाभूत सुविधा न मिळणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यास सण उत्सवांविषयीच्या अयोग्य संकल्पना दूर होऊन त्यांच्याकडून धर्माचरण सहज होईल !
‘सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
गणेशोत्सवाच्या कालावधीत करण्यात येणार्या विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून घेऊन त्याला भावाची जोड दिल्यास श्री गणेशाची कृपा निश्चितपणे संपादन होईल आणि खर्या अर्थाने गणेशचतुर्थीचा उद्देश साध्य होईल.
प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.
आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’…