रेल्वेने श्री हनुमान मंदिराला नोटीस बजावून १० दिवसांत मंदिर हटवण्यास सांगितले !
रेल्वेचा अजब कारभार ! रेल्वेच्या भूमीवरील अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे हटवण्यासाठी अशा नोटिसा देण्याचे धाडस रेल्वे कधी करते का ?
रेल्वेचा अजब कारभार ! रेल्वेच्या भूमीवरील अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे हटवण्यासाठी अशा नोटिसा देण्याचे धाडस रेल्वे कधी करते का ?
गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक करणार्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांनी नुकतीच दिली होती. असे असूनही . . .
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, श्री. गिरिश केमकर, त्यांच्या सहकारी सौ. अमृता कामत आणि त्यांचे ५ विद्यार्थी यांनी १० ऑक्टोबरला आले होते.
देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.
रेल्वेने पालटलेल्या नियमांनुसार वापरकर्त्यांना तिकीट आरक्षण करण्यापूर्वी भ्रमणभाष क्रमांक आणि ‘ई-मेल आयडी’ यांची पडताळणी करून घ्यावी लागेल.
भारत हा मुसलमानांसाठी असुरक्षित होत असल्याची ओरड करणार्या निधर्मींना या घटना दिसत नाहीत का ? कट्टरपंथी बहुसंख्यांकांच्या कथित आक्रमणांमुळे ‘घाबरलेले भारतीय मुसलमान’ अशा प्रकारे कधीतरी वर्तन करू धजावतील का ?
हिंदु धर्म आणि परंपरा यांच्या विरोधात अभिनय करणारे हिंदुद्वेष्टे आमीर खान आणि हिंदु धर्मविरोधी भूमिका घेणार्या कियारा अडवाणी यांच्या चित्रपटावर सर्वच हिंदूंनी बहिष्कार घालावा !
पूर्वी २.८ हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता ४७ हेक्टरचे झाले आहे. यात ९४६ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे. यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोचू शकणार आहेत.
शिवप्रेमींनो, इतिहासद्रोही ठरणार्या सर्वच घटनांना अशा प्रकारे ठामपणे विरोध करून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !