Occasion Of Navy Day : सिंधुदुर्ग विमानतळावर आता रात्रीही विमानसेवा चालू होणार !

४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे साजर्‍या होणार्‍या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या या विमानतळावरून एकाच विमान आस्थापनाकडून केवळ दिवसाची विमानसेवा चालू आहे.

Exclusive : महाराष्ट्र ‘एस्.डी.आर्.एफ्.’च्या आणखी २ पथकांची केंद्राकडे मागणी करणार !

याविषयीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासन लवकरच केंद्रशासनाला पाठवणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या एका अधिकार्‍यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

३ सहस्र ३९ कोटी रुपयांची विक्री थांबवलेले ९ कोटी मुद्रांक नष्‍ट करण्‍यात येणार !

तब्‍बल ९.२४ कोटी मुद्रांक नष्‍ट करण्‍यात येणार आहेत. त्‍यांचे एकत्रित वजन ६५० टनांहून अधिक आहे. ते नष्‍ट कसे करावे, या संदर्भात शासनाकडून सविस्‍तर मार्गदर्शक सूचनाही लागू करण्‍यात आल्‍या आहेत.

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांचा फटका !

देशातील व्यापार्‍यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा हा परिणाम आहे.

मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र शाळा आणि महाविद्यालये उघडा ! – मौलाना मदनी

मुसलमान मुला-मुलींनी मुख्य प्रवाहात येऊन शिक्षण घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत असतांना मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र शाळांची मागणी करणे, म्हणजे उलट दिशेने प्रवास करण्यासारखे आहे !

महराजगंज (उत्तरप्रदेश) येथे श्रीलक्ष्मी-गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक मुसलमानांनी मशिदीसमोर रोखली !

पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवत ३ मुसलमानांना केली अटक !

‘कर्नाटक परीक्षा प्राधिकारणा’कडून परीक्षेच्या काळात हिजाब घालून येण्यावर बंदी !

मंगळसूत्र आणि जोडवी यांना अनुमती !

महंत यति नरसिंहानंद यांना बाँबस्फोट करून ठार मारण्याचा होता कट !

अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी दिली माहिती !

डोडा (जम्मू-काश्मीर) येथे बस दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर ३ बस एकत्र जात होत्या आणि त्या एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वेळी हा अपघात झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्‍याला अशफाक आलम याला फाशीची शिक्षा

अशाच शिक्षा बलात्काराच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तात्काळ दिल्यास अशा घटना अल्प होण्यास वेळ लागणार नाही !