आदरातिथ्याविषयी मनुस्मृतीतील श्‍लोक

चक्रिणो दशमीस्थस्य रोगिणो भारिणः स्त्रियाः ।
स्नातकस्य च राज्ञश्‍च पन्था देयो वरस्य च ॥

 मनुस्मृति, अध्याय २, श्‍लोक १३८

अर्थ : वाहनातील व्यक्ती, ९० वर्षांवरील व्यक्ती, रोगी, ओझे वाहून नेणारे लोक, स्त्रिया, पदवीधारक, राजा आणि नवरदेव यांना (रस्त्यावर चालतांना आधी) वाट करून द्यावी.