भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाची क्षमता
भगवद्गीतेत असे तत्त्वज्ञान आणि व्यावहारिक संदेश दिलेले आहेत, जे प्रत्येक भ्याड व्यक्तीस उन्नत करण्यासाठी, मरणासन्न व्यक्तीस नवजीवन देण्यासाठी आणि अकर्मण्य पलायनवादीस कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी सक्षम आहे.
भगवद्गीतेत असे तत्त्वज्ञान आणि व्यावहारिक संदेश दिलेले आहेत, जे प्रत्येक भ्याड व्यक्तीस उन्नत करण्यासाठी, मरणासन्न व्यक्तीस नवजीवन देण्यासाठी आणि अकर्मण्य पलायनवादीस कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी सक्षम आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श इथेही घेण्याजोगा आहे. चाफळच्या श्रीरामासाठी महाराज १२० खंडी (९६ सहस्र किलो) धान्य प्रतिवर्षी पाठवत असत.
‘झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली.
मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.’ (१८.५.२०२४)
‘ज्या देशात गुरु-शिष्य परंपरा आहे, ज्या देशात अशा ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होत असेल, जे संत आपले जीवन परोपकारासाठीच झिजवतात,
‘ज्या व्यक्तीला भेटता तिच्या हृदयात ईश्वर आहे’, असे समजूनच व्यवहार करा.
‘स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत, ‘प्रथम तुम्ही ईश्वराच्या राज्यात प्रवेश करा. बाकीचे आपोआप तुम्हाला प्राप्त होईल. आपली संपूर्ण शक्ती लावा. संपूर्ण जीवन पणाला (पैजेला) लावून भगवद्राज्यात पोचलात, तर तुमच्यासाठी काहीही अप्राप्य (न मिळण्याजोगे) रहाणार नाही.’
‘आद्यशंकराचार्यांमुळेच आमचा सनातन हिंदु धर्म टिकला. त्यांनी सर्व पाखंड मतांचे खंडण केले. आसेतू हिमाचल प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार पिठे स्थापली. त्यांनी प्रस्थानत्रयी आणि अन्य विपुल ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी हिंदुस्थान एकात्म केला.’
‘अध्यात्मशून्य जीवनामुळे मानवाचे कल्याण अशक्य आहे, हा अनुभव विदेशी विचारवंत आणि बुद्धीजीवी लोकांनी ५० वर्षांपूर्वीच घेतला होता.
मतदान केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत लिंबूपाणी आणि शीतपेय पुरवले जाणार आहे, तसेच सर्वत्र ‘कूलर’, पिण्यासाठी पाणी, मतदान केंद्राच्या बाहेर सावलीसाठी मंडप आणि मतदारांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत.