विश्वशांतीसाठी आत्मज्ञानी संतांना प्रार्थना !

‘हे आत्मज्ञानी सद्गुरूंनो ! हे निर्दोष नारायणस्वरूप संतांनो !आम्ही आपल्या कृपेचेच आकांक्षी आहोत. दुसरा काही उपाय नाही. आता न सत्तेमुळे विश्वाची अशांती दूर होईल, न अक्कलहुशारीने आणि न शांतीदूतांच्या साहाय्याने. केवळ आपल्या अहैतुकी कृपेचा वर्षाव व्हावा !’

हे पोलिसांना लज्जास्पद !

‘बेळ्तंगडी (कर्नाटक) जिल्ह्यातील कराय येथील सिराज हा बेकायदेशीररित्या गोवंशियांची हत्या करून मांस विकत आहे आणि पुत्तिल गावातील अश्रफ हा जनावरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करतो…

असा आरोप असलेल्यांना उमेदवारी देणे, हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला लज्जास्पद !

प्रज्वल रेवण्णा याच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्यास अटक करण्यात आली आहे.

८ वर्षांनी न्याय देणे हा मोठा अन्याय आहे !

‘कर्लिस क्लब रेस्टॉरंटचे राहिलेले बांधकाम हटवण्याचा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने वर्ष २०१६ मध्ये दिला होता…

प्रतिदिन सकाळी सत्संकल्पांचे मनन-चिंतन करा !

प्रतिदिन सकाळी झोपेतून लवकर उठून आपल्या आरोग्याविषयी, सत्प्रवृत्तीविषयी, जीवनदात्याच्या साक्षात्काराविषयी आणि प्रार्थना, प्रेम, पुरुषार्थ यांच्या संकल्पाविषयी मनात मनन-चिंतन करा.

आदर्श व्‍यक्‍तीमत्त्व

‘व्‍यक्‍तीमत्त्व’ हा एक आकृतीबंध असतो. व्‍यक्‍तीच्‍या वर्तनातून सातत्‍याने आणि सुसंगतपणे प्रकट होणार्‍या गुणविशेषांची ती एक घडण असते.

सद़्‍गुरूंनी कूर्मदृष्‍टीने शिष्‍याची जोपासना करणे

केवळ आधाराचा हात देऊन साधनेतून निर्माण होणार्‍या आघातांना स्‍वतः तोंड देण्‍यास समर्थ अशी सबलता शिष्‍याच्‍या ठिकाणी सद़्‍गुरु निर्माण करतात.

इतकी वर्षे आयकर खाते झोपले होते कि भ्रष्टाचारी होते ?

आगरा येथे आयकर विभागाकडून ‘फूटवेअर’ च्या दुकानावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

आर्यभूमीचे तुकडे तुकडे झालेले असणे

‘या आर्यभूमीचे आता ५-२५ तुकडे झाले आहेत आणि आमच्या उदार ‘नाकर्तेपणामुळे’ आणखी किती होतील, हे सांगता येत नाही. तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर भारतभूमीचे ३ तुकडे झालेले आहेत.’

हिंदूंचे राष्ट्रपुरुष : हिंदवी साम्राज्यविस्तारक थोरले बाजीराव पेशवे !

मुळावरच घाव घातला की, फांद्या आपोआप खाली येतात, हे थोरल्या बाजीरावांचे तत्त्व आजही समोर ठेवून राष्ट्रासमोरील आतंकवादासारख्या समस्या सोडवायला हव्यात !