हे पोलिसांना लज्जास्पद !

‘बेळ्तंगडी (कर्नाटक) जिल्ह्यातील कराय येथील सिराज हा बेकायदेशीररित्या गोवंशियांची हत्या करून मांस विकत आहे आणि पुत्तिल गावातील अश्रफ हा जनावरांची बेकायदेशीररित्या वाहतूक करतो, अशी माहिती पुंजालकट्टे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उदयरवि पै यांना मिळाली. पोलीस या दोघांच्या घरी पोचल्यावर ते पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.’

(६.६.२०२४)