रेल्वेची गती !
रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !
रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !
गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्या देशात असणे दुर्दैवी !
पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा राज्यातील हणजूण आणि वागातोर येथील मद्यालये, क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने अन् कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देश गोवा पोलीस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
वारंवार कर भरला न जाणे म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
गेली अनेक वर्षे केरळवर साम्यवाद्यांचे राज्य आहे. साम्यवादी विचारसरणीनुसार सगळे समान आणि त्यामुळे सगळ्यांचा विकास समान झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राज्य म्हणून ज्याचा नेहमीच गवगवा होता, त्या राज्याच्या देखाव्याचा फुगा आता फुटण्याची वेळ आली आहे.
सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर या व्यायामशाळेत येणार्यांमध्ये भीती पसरली आहे.
अनधिकृत बांधकाम करणार्या काही ‘शॅक’चालकांनी या आदेशातून सवलत देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यास अनुसरून गोवा खंडपीठाने सवलत मागणार्या याचिकादारांना सुनावले आहे.
आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च या दिवशी आलेल्या अहवालात कोंबड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ची म्हणजेच ‘एवियन इन्फ्लूएंझा’ची लागण झाल्याचे सिद्ध झाले.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने हणजूण पंचायतीच्या सचिवांना कारवाईसंबंधी माहितीचे प्रतिज्ञापत्र ६ मार्च या दिवशी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.