राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना !
प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी या वेळी स्वागत केले.
प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी या वेळी स्वागत केले.
यातून अग्रक्रमाने ग्रामीण आणि डोंगरी भागांतील पोलीस ठाणे अन् निवासस्थाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले काही मास महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात (कर्नाटक) प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. १४ ऑक्टोबरपासून ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई आणि ठाणे येथे नागरिकांचे हाल ! काँग्रेसचे राजभवनावर मूक आंदोलन, वरणगाव (जिल्हा जळगाव) येथे महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मानकर्यांच्या उपस्थितीत ललितापंचमीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवी आणि त्र्यंबोलीदेवी भेट यात्रा पार पडली.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.
मागणीचे निवेदन ‘श्री अंबाबाई भक्त समिती’ आणि ‘पतित पावन संघटना’ यांच्या वतीने जुना राजवाडा येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत पोलिसांनी पेठ वडगाव येथील बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे या दोघांना कह्यात घेतले आहे.
भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.