प्रदूषण करणार्या घटकांवर कारवाई करा ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे
नदीतील प्रदूषण उघडपणे होत असतांना गणेशोत्सवाच्या वेळी कांगावा करणारे पुरोगामी कुठे आहेत ?
नदीतील प्रदूषण उघडपणे होत असतांना गणेशोत्सवाच्या वेळी कांगावा करणारे पुरोगामी कुठे आहेत ?
या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ?
राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे योग्य कृती करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हिंदु संस्कृतीचे जतन निश्चित होईल !
काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील (वय ७१ वर्षे) यांचे २३ मे या दिवशी खासगी रुग्णालयात निधन झाले.
वक्फ बोर्डाला कायद्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत.
शंकराचार्य पीठामध्ये आद्यशंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी स्वामीजी बोलत होते.
या प्रसंगी व्यासपिठावर प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामीजी, विहिंपचे प्रांतसंघटनमंत्री श्री. संजय मुद्राळे, विश्व हिंदु परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील उपस्थित होते.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !
महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे नुकतीच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आलेले असतांना रंकाळा तलावही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर येत आहे.