बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्याला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.
कोरोनावर ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’च्या लसीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जात आहेत. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे.
हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.
पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !
अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
विज्ञानाचा असाही एक दुष्परिणाम !
गुजरात आणि राजस्थान येथील २ सहस्रांपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम येथे मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आले होते.
पाकच्या खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील शिवमंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यास रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंदूंनी सुरक्षारक्षकांच्या विरोधात तक्रार केली आहे.
बांगलादेशानंतर आता पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण ! याविषयी भारत सरकार कधी कृतीशील होऊन अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करणार ?
हिंदूंची मंदिरेही सुंदर आणि नक्षीकाम केलेली असली, तरी ती पर्यटनाची केंद्र होणार नाहीत, याचे भान हिंदूंनी आणि मंदिर व्यवस्थापनांनी ठेवायला हवे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत.