सर्वधर्मसमभावामुळेच हिंदूंची होत आहे अपरिमित हानी ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती
आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा
आजगे (लांजा) येथील हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र जागृती सभा
हिंदु धर्मावर आघात करणाऱ्या समस्यांचे मूळ धर्मनिरपेक्षतेत आहे, हे जाणा !
आजच्या स्थितीत हिंदूंचे संघटन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यात योगदान द्यायला हवे.
‘हलाल’ हे संकट एवढ्यापुरतेच मर्यादित नसून विविध उद्योगधंद्यांवरही ते घोंघावत आहे. ‘हलाल’ अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत असून हिंदु व्यापारी बांधवांनी या आर्थिक जिहादला तोंड देण्यासाठी वेळीच सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय राज्यव्यवस्था केवळ अल्पसंख्यांकांच्या हितासाठी कार्यरत असून सेक्युलर व्यवस्था ही एक खोटी म्हणजेच बनावट व्यवस्था बनली आहे. तिचा उपयोग फक्त हिंदूंवर अन्याय करण्यासाठी होत आहे !
मेणवली (सातारा) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मेणवली यांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा आयोजित करण्यात आली होती.
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगण्याचे कार्य हिंदु राष्ट्र- जागृती सभेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक हिंदूने धर्माचरण केले, तर आपले आणि आपल्या स्त्रियांचे रक्षण होईल.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आज देशाची वाताहत झाली आहे. देशात लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लोकसंख्येचा विस्फोट, गडकोट दुरवस्था अशा अनेक समस्या वाढत आहेत.
सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !