६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप (वय ८ वर्षे) याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात झालेले आमूलाग्र पालट

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर कु. अवधूतचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात कसे पालट झाले ? याविषयी पाहूया.

सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि : प.पू. दादाजी वैशंपायन’ हा ग्रंथ तिरुपती येथील श्री व्यंकटेश बालाजीच्या चरणी अर्पण !

श्री बालाजीचे भक्त श्री. पुरुषोत्तम राठी आणि शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी कार्यकर्ते श्री. जगन्नाथ गोसावी यांनी केला अर्पण

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

कौटुंबिक कार्यक्रमात पार पडला प्रकाशन सोहळा !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे विविध गुण

२६ मे २०२१ या दिवशी (वैशाख पौणिमा) योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांचे रहाणीमान, सात्त्विक जीवनशैली आणि त्यांचे आध्यात्मिक गुण यांविषयी येथे देत आहोत.

सप्टेंबर २००९ मध्ये शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘योगतज्ञ दादाजी यांना आरोग्यसंपन्न आणि मार्कंडेयऋषींसम आयुष्य दे’, अशी प्रार्थना करणारे आदिशक्ती जगदंबेच्या चरणी अर्पण केलेले पत्र !

प.पू. दादाजींना ‘दुःखितांना सुखी करण्यासाठी आणि सत्कार्य करणार्‍या सेवाभावी सज्जनांना उदंड उदंड ईश्‍वरी आशीर्वाद अन् सामर्थ्य देण्यासाठी श्री आदिशक्ति जगदंबेने मार्कंडेयाचे (मार्कंडेयऋषींसारखे) आयुष्य द्यावे’, अशीच तिच्या चरणी प्रार्थना….

श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

श्रीमती शिरीन चाइना यांना नामजप करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘संत-ताई, पू. अश्‍विनीताई यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच कसा वेळोवेळी साहाय्य करत आहे’, हे सांगणारे एका भावाचे हृद्गत !

हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस.

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.