योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.
आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.
‘वर्तमान आणि भविष्य काळासाठी, तसेच भीती वाटणारी संकटे अन् होणारा अनर्थ हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे कसलीही मागणी करू नका.
‘खरे गुरु मनुष्याला जे धनापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे पारमार्थिक सुख आणि समाधान देतात. ते सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असे विद्याधनही देतात. ज्या धनापासून कोणतीही चिंता नाही की…
नि:स्सीम शिवभक्त प्रमिलादेवी वैशंपायन (योगतज्ञ दादाजी यांच्या पत्नी) यांनी तब्बल ४० वर्षे शिवाची कठोर उपासना करून संस्कारित केलेल्या ‘अमलेश्वर’ शिवपिंडीची प्रतिष्ठापना शेवगावच्या श्रीदत्त देवस्थान संचालित योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन ध्यानमंदिरात विधीवत् पूजाविधीने करण्यात आली.
स्वप्नात वशिष्ठऋषींनी साधिकेला दर्शन देणे आणि ‘या जन्मात मी प.पू. दादाजी यांच्या रूपात तुझ्या समवेत आहे’, असे त्यांनी सांगणे…
योगतज्ञ दादाजी यांनी मुलीचे सूक्ष्मातून भविष्य जाणून ‘मुलीचा जन्म केवळ आध्यात्मिक कार्यासाठीच झाला आहे आणि ती लवकरच अध्यात्मातील उच्च स्थानी पोचेल ’, असे सांगणे.
‘तुमच्या मुलाचा लिंगदेह सूक्ष्म जगतात चंद्रलोकाजवळच्या एका लोकात सुखरूप आहे.’ योगतज्ञ दादाजींनी असे सांगितल्यावर कानविंदे कुटुंबियांचे दुःख हलके झाले.
‘शिवभक्त पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन (कल्याण) या योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी आहेत. २८.६.२०२४ च्या रात्री १०.४५ ला पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांनी कल्याण येथे त्यांच्या रहात्या निवासस्थानी देहत्याग केला. मला त्यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
कल्याण (ठाणे) येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन एक फार मोठे सिद्धपुरुष होते.