हलाल व्यवस्थेद्वारे इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे ! – नीरज अत्री, विवेकानंद अध्यक्ष, कार्य समिती

मुसलमान प्रार्थना करत असतांना कुणी काही खात असेल, तर ते हराम आहे. अशा प्रकारच्या इस्लामी मानसिकता धोक्याच्या आहेत. हलाल आणि हराम यांच्या माध्यमातून इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलालद्वारे मिळवलेला पैसा जगभरात इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे’, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांकडे माहिती आहे.

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलाल सर्टिफिकेशन (प्रमाणिकरण) : एक आर्थिक जिहाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

आधुनिक वैद्यांनी ‘हलाल जिहाद’कडे देशावरील आर्थिक संकट म्हणून पहावे ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

सध्या ‘हलाल’ प्रमाणपत्र नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून मिळणारा पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. असे होऊ नये, यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका.

‘हलाल सर्टिफिकेशन एक आर्थिक जिहाद !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन ! 

धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ अतिशय धूर्तपणे निधर्मी भारतात लागू करण्यात आली आहे. ही ‘हलाल अर्थव्यवस्था’ काय आहे ?, कोणकोणते पदार्थ ‘हलाल’ म्हणून विकले जातात ?, ‘हलाल सर्टिफिकेशन’ला कोणकोणते उद्योग बळी पडले आहेत ? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘विशेष संवाद’ आयोजित केला आहे. १८ … Read more

केंद्र सरकारने प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना करण्यात येतो नियमबाह्य हलाल मांसाचा पुरवठा !

याविषयी सरकारने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा !

हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे केरळमध्ये हिंदू ऐक्य वेदीचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना अटक

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !