परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सूत्रसंचालन करणार्या साधकांमध्ये जाणवत होता शून्य अहंकार ।
परात्पर गुरुदेव वाटत होते, स्वयं श्रीविष्णूचा अवतार ॥ १ ॥
वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेली गुरुपौर्णिमा ही आमची साधनेत आल्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा होती. त्या वेळी आम्ही मडकई (गोवा) येथील श्री. हेमंत काळे यांच्या घरी कापडी फलक (बॅनर) बनवणे, सत्संगात जाणे आदी सेवा करायचो.
आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.
‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कोणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वयंसूचनांविषयीचे सविस्तर विवरण सनातनचा ग्रंथ ‘स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन’ यात केले आहे. दंगल, भूकंप, महायुद्ध आदींच्या वेळी उद्भवणार्या स्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास संबंधित प्रसंगांचा सराव करण्यासाठी स्वयंसूचना द्यावी !
‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांंचे दर्शन झाले. या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दारातून आत येत होते. तेव्हा ते मला पुष्कळ मोठे आणि व्यापक वाटत होते.
यात रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणेे यांसारख्या कृती समाविष्ट असाव्यात. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम राहण्यासाठी प्रतिदिन व्यायाम…