चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !
देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यासमवेत ‘कसे वागले पाहिजे’, हे श्री. रवींद्र बनसोड यांच्या पुढील लेखावरून लक्षात येईल. या लेखाविषयी श्री. रवींद्र बनसोड यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आठ दिवसांतच माझ्या बहिणीचा मला दूरभाष आला. ती म्हणाली, ‘‘मी तो ग्रंथ देवघरात ठेवला आहे. मला त्या ग्रंथाकडे सारखे पहावेसे वाटते. हा ग्रंथ पुष्कळच छान आहे.’’
दिवसभरात अनेक वेळा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील भगवंतच साधकांसाठी हे सर्व करू शकतो’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मला दोन वर्षांपूर्वी सुचलेली कविता प्रसिद्ध झाली होती. ती वाचून ‘श्रीकृष्णाच्या चरणी आपली प्रार्थना पोचली आहे आणि तो माझ्या समवेत आहे’, याची जाणीव होऊन मी निश्चिंत झाले.
हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाले आहे. त्यांनी मला साधनेत आणले नसते, तर मी अंथरुणावर आजारी म्हणून पडून राहिले असते. यजमानांनी त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट केले असते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आज मुलेही चांगली आहेत.
या महोत्सवात सहभागी झालेले साधक आणि धर्मप्रेमी यांना अनेक अनुभूतीही आल्या. अनेकांनी श्री गुरु हे साक्षात् ईश्वराचे सगुण रूप आहेत, असे अनुभवले.
मनोविकारतज्ञ कोणत्याही मनोरुग्णांवर उपचार करतांना स्वत:ला वाईट शक्तींचे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या उच्च देवतेचा नामजप करणे, संतांच्या आवाजातील भजने ऐकणे आदी आध्यात्मिक उपाय करू शकतात.
ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधकांना राजश्री सखदेव यांच्या या लेखातून अनेक प्रायोगिक सूत्रे शिकायला मिळतील. त्यांनी त्यांचा स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घ्यावा. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले