प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते. तो उत्तरेचा सम्राट हर्षवर्धन ५ वर्षांतून एकदा सर्व धनाचे दान करून गंगातीरावर रहायचा आणि पुन्हा राज्यसंपदा संपादन करायचा.