दान हा श्रेष्ठ गुण !
आपल्या जवळचे अन्न दुसर्याला देऊन तुम्ही स्वतः भुकेने मेला, तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त होऊन जाल. त्याच क्षणी तुम्ही पूर्ण होऊन जाल. ईश्वर होऊन जाल.
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
प्रस्तुत लेखात पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांच्याद्वारे सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अवीट गोडवा असले अभंग देत आहे.
लोभ हाच न संपणारा आणि न बरा होणारा रोग !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची ‘अभंगवाणी’ !
प्रस्तुत लेखात पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांच्याद्वारे सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अवीट गोडवा असले अभंग देत आहे.
क्षमावान कोण असू शकतो ?
‘आपण ज्या पायरीवर उभे आहोत, तिथे दुसरेही आहेत अथवा येऊ शकतात’, हे कळले की, माणूस क्षमावान होतो. ही सहज आणि निरहंकारी क्षमा आहे. क्षमा करतो, असा भावही तिथे नाही.
स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार
निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.
नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय !
रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण, तर नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय !
भारतीय संस्कृतीतील वैवाहिक जीवन !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून आपण ‘भारतीय स्त्रीविषयी अनेकविध सूत्रे पहिली, आता त्यापुढील भाग पाहू.
समुद्रातील उंच खडकाप्रमाणे स्थिर आणि दृढ असणारे सद़्गुरु शिष्यांनाही तसेच घडवत असणे
समुद्रातील उंच खडकाप्रमाणे स्थिर आणि दृढ असणारे सद़्गुरु शिष्यांनाही तसेच घडवत असणे