आजारपणातही स्थिर राहून आंतरिक साधना करणारे इन्सुली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे) !
देवद, पनवेल येथील सनातनचे साधक श्री. संजय नाणोसकर यांचे वडील जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे) यांचे २९.१०.२०२२ या दिवशी इन्सुली (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी ४.०४ वाजता निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.