सतत उत्साही, आनंदी आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे चि. अतुल बधाले अन् प्रेमळ आणि हसतमुख असणार्‍या चि.सौ.कां. पूजा नलावडे

गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभ विवाह आहे. त्या निमित्ताने . . .

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेने साधनेचे प्रयत्न करणार्‍या मिरज आश्रमातील सौ. अंजली अजय जोशी (वय ६० वर्षे) !

सौ. अंजली अजय जोशी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !

मायेतून अलिप्त होऊन कुटुंबियांसह सतत साधनारत असणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञताभावात रहाणार्‍या सौ. अंजली अजय जोशी (वय ६० वर्षे) !

‘‘मरणाची भीती का वाटते ? मृत्यूनंतर आपण देवाकडे जातो. तुझे खरे आई-वडील देवच आहे. आम्ही नाही. मग खर्‍या आई-वडिलांकडे जायला का घाबरायचे ?’’

साधकांना प्रेमाने साधना करायला उद्युक्त करणार्‍या आणि हिंदुत्वनिष्ठांना प्रेमाने जोडून ठेवणार्‍या नवे पारगाव (वारणानगर, जिल्हा कोल्हापूर) येथील आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (वय ५२ वर्षे) !

(श्रीमती) शिल्पा कोठावळे समाजातील धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून  त्यांना साधनेचे महत्त्व पटवून देतात.

लोकांना धर्माचरण करण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि पत्नीला साधनेसाठी प्रोत्साहन देणारे नागपूर येथील श्री. शरद किटकरू (वय ७० वर्षे) !

‘काका त्यांच्याकडे निवासाला आलेल्यांची प्रेमाने विचारपूस करतात. घरी साधक निवासाला असतांना ते सकाळी उठल्यावर म्हणायचे, ‘‘अंथरूण नंतर काढा. आधी गरम गरम चहा घ्या.’’

 सत्सेवेची तळमळ असणारे आणि कुटुंबियांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. जयंत जठार (वय ५६ वर्षे) !

काकांचे पूर्ण कुटुंबच आदर्श आणि सात्त्विक आहे. सर्व जण हसून खेळून रहातात. कुणाचीच कुणाकडून अपेक्षा नसते. ते सर्व जण एकमेकांना साहाय्य करतात आणि समजून घेतात.’

‘सेवा हाच प्राण’ असलेल्या म्हापसा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !

‘वर्ष २००५ ते २०११ या कालावधीत मला सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यासह सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

तळमळीने सेवा करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील श्रीमती माधवी गोरे (वय ७० वर्षे) !

मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविक आणि जिज्ञासू यांचा कल लक्षात घेऊन त्या ग्रंथ दाखवून त्यांना ग्रंथांचे महत्त्व सांगतात. त्यामुळे थोड्या कालावधीत अधिक ग्रंथांचे वितरण होते.

प्रेमळ आणि देवाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. दूर्वा गौरांग आगाशे (वय ६ वर्षे

समाजातील कार्यक्रमाला किंवा कुणाच्या वाढदिवसाला जाऊन घरी आल्यावर तिला आध्यात्मिक त्रास होतो. ती पुष्कळ रडते आणि चिडचिड करते. तिची दृष्ट काढल्यानंतर ती रडायची थांबते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारी सातारा येथील कु. सर्वस्वी श्रीकांत सवळे (वय ६ वर्षे) हिची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

कु. सर्वस्वी श्रीकांत सवळे हिची ६० टक्के आध्यात्मिक पातळी असल्याची आनंदवार्ता १२ नोव्हेंबर या दिवशी पू. (कु.) दीपाली मतकर यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात दिली.