उत्तम नियोजनकौशल्य असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. निकिता झरकर !
मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी कु. निकिता झरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.