धर्माचरणाची आणि कथ्थक नृत्य करण्याची आवड असलेली रामनाथी आश्रमातील कु. कल्याणीस्वरूपा सुजित मुळे (वय ११ वर्षे) !

रामनाथी आश्रमात रहाणारी तिची आजी श्रीमती जयश्री मुळे, तसेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली तिची मोठी बहीण कु. करुणा सुजित मुळे (वय १६ वर्षे) यांना जाणवलेली कल्याणीस्वरूपाची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

अतिशय प्रेमळ आणि ईश्वरभक्तीत रममाण होऊन इतरांनाही त्या आनंदात डुंबवणारे पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !

पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन आणि त्यांना पू. भावेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सहजतेने सांगणे

भूत आणि भविष्य या काळांतील गोष्टी कळणारा अन् देशाचे रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणारा कु. अवधूत संजय जगताप !

कु. अवधूतमध्ये भूत आणि भविष्य या काळातील गोष्टी कळणे, तसेच पृथ्वीवर आलेल्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढून देशाचे रक्षण करण्यासाठी ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणे यांविषयीची सूत्रे आज पाहूया.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जामसंडे येथील चि. कृष्णाली आकाश माने (वय १ वर्ष) !

२८.१०.२०२१ या दिवशी जामसंडे, देवगड येथील चि. कृष्णाली आकाश माने हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती आणि तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

तत्त्वनिष्ठ राहून यजमानांना साधनेत साहाय्य करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

श्री. रामचंद्र कुंभार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. हे लिखाण सौ. केसरकर यांचे निधन होण्यापूर्वीचे आहे.

सांगली येथील श्री. रमेश लुकतुके (वय ७२ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट

सांगली जिल्ह्यातील साधकांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रमेश लुकतुकेकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

समंजस, प्रेमळ आणि चुकांप्रती संवेदनशीलता असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. आनंदी अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !

चि. आनंदी अमोल शिंदे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची २ ते ४ वर्षे वयाच्या कालावधीत लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला आणि साधना वाढवून लवकरात लवकर ‘संत’ बनण्याचे ध्येय ठेवणारा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा  कु. अवधूत संजय जगताप (वय ८ वर्षे) !

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. अवधूत जगतापमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे’, याविषयी त्याच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

भावंडांच्या मुलांवर पितृवत् प्रेम करणारे आणि इतरांच्या आनंदात आनंद मानणारे श्री. कमलकिशोर आसारामजी तिवाडी (वय ६७ वर्षे) !

अधिवक्त्या कु. दीपा तिवाडी आणि त्यांची बहीण सौ. पौर्णिमा जोशी यांचे काका श्री. कमलकिशोर आसारामजी तिवाडी हे सनातन संस्थेच्या कार्यात विविध प्रसंगी सहभागी होतात. दोघी बहिणींना त्यांच्या काकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.