राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गोव्यात आगमन आयएन्एस् हंस तळावर राज्यपालांकडून स्वागत
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता वायूसेनेच्या विशेष विमानाने दाबोळी येथे आयएन्एस् हंस तळावर आगमन झाले. या ठिकाणी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले.