श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य !
अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात !
अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात !
येथील मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते यांनी हिंदु, तसेच गणेशभक्तांना शास्त्र समजावे; म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक प्रत्येक मूर्तीसमवेत भेट दिला. त्यांनी ४५० अंकांचे वितरण केले.
देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्याला आणि दर्शन घेणार्यांना दोघांनाही लाभ होईल का ?
शहरातील ‘साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळा’च्या नरसिंहपूर साधना पाटील प्राथमिक विद्यालय आणि शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे ‘इको फ्रेंडली बाप्पा बनवा’ (पर्यावरणपूरक) या कार्यशाळा आणि कार्यशाळेत बनवलेल्या श्री गणेशमूर्तींचे प्रदर्शन नुकतेच त्या-त्या शाळेच्या प्रांगणात पार पडले.
अभिनेते सलमान खान यांची बहीण अर्पिता हिच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाल्यावर तेे सहकुटुंब आरती करतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यानंतर त्यांच्या धर्मबांधवांनी त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून ‘इस्लामला लागलेला कलंक’ अशा शब्दांत टीका केली.
तमिळनाडू राज्यामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम असणार आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी यावर बंदी घातली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींची मागणी वाढली !
राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते.
उद्या १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
व्यक्तीने स्वतःच्या ऊर्जेशी जुळणारी श्री गणेशमूर्ती आणण्यापेक्षा ज्या मूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे, ती निवडणे श्रेयस्कर !