महापुरामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त !
नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !
नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !
पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यात यावा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने चालू होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या.
पिकांची हानीभरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन करणे, तसेच लोकांना साहाय्य करणे आदींसाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत.
पू. भिडेगुरुजी धारकर्यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते.
अशा कारवाईसाठी अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढणे, सुरक्षित ठिकाणी नेणे, त्यांना भोजन-पाणी देणे, त्यांच्या निवार्याची सोय करणे, त्यांना औषधोपचार देणे यांसह अनेक गोष्टी यातील कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने केल्या.
प्रतिवर्षी भिलवडी गावाला पुराचा मोठा फटका बसतो, या वर्षीही या गावात पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.