शिवलिंगातील चैतन्य विज्ञान !
शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणावयाचे असतील, तर विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे. प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारांत, मंत्रसंख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती आहे.
‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !
सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.
‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !
‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !
मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.
मकरसंक्रांत
‘या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान, दान पुण्यकारक मानले आहे; म्हणूनच तिळाप्रमाणे स्निग्धता आणि गुळाप्रमाणे गोडवा याचे प्रतीक म्हणून तीळगूळ देऊन परस्परातील स्नेह अन् माधुर्य वाढवावे’, असा संदेश देणारा, समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करतात.
सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
आली मकरसंक्रांत । वाण म्हणून द्या सनातनची सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ !
मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्या कृती आहेत.
‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व !
‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर मकरसंक्रांतीच्या दिवशी देवता स्वरूप पालटून स्नानासाठी येतात’, असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे स्नान करणे, म्हणजे अनंत पुण्याचे एकत्रित फळ प्राप्त करण्यासारखे आहे.
मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !
दुसर्याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.