बांगलादेशातील असाहाय्य हिंदू !

बांगलादेशातील खुलना येथे धर्मांध मुसलमानांनी ‘दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्यावे लागतील’, अशी धमकी हिंदूंना दिली आहे. पैसे दिले नाहीत, तर ठार करण्याचीही धमकीही देण्यात आली आहे.

‘रेल्वे जिहाद’ रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कानपूरच्या प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ जे.टी.टी.एन्. गुड्स रेल्वेगाडी रुळावरून घसरवण्याचा कट रचण्यात आला. येथे रुळावर एक छोटा सिलिंडर ठेवलेला आढळून आला. लोको पायलटने (रेल्वे चालकाने) आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला.

हिंदूंनी यासाठी संघटित व्हावे !

देशात ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारने मंदिरे हिंदु समाजाच्या नियंत्रणात द्यावीत. या प्रकरणी लवकरच मोठी मोहीम चालू करणार आहोत, अशी घोषणा विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केली.

हिंदु धर्मरक्षणासाठी भारताला हिंदु राष्ट्र बनवा !

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमधील अपप्रकार उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ …

अशांना कारागृहात का डांबत नाही ?

‘तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता’, असा गंभीर आरोप आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय.एस्. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे.

असे आणखी किती वर्षे चालू रहाणार ?

देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींवर आक्रमणे केली. यांत मूर्ती दुखावल्या गेल्याच्याही घटना घडल्या. काही ठिकाणी मूर्तींवर चपला फेकून मूर्तींची विटंबनाही करण्यात आली.

बांगलादेशी हिंदूंची परवड रोखा !

महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होण्याच्या भीतीने भारतात पलायन केले आहे’, अशी माहिती बांगलादेशातील एका हिंदु युवा नेत्याने दिली.

धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे १५ सप्टेंबरला ‘दोस्ती ग्रुप गणेशोत्सव मंडळा’च्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. यात श्री गणेशमूर्तीचा उजवा हात दुखावला.

अशांवर निवडणूक लढवण्यास बंदी घाला !

आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाची सत्ता आल्यास एका तासात दारूबंदी उठवीन, अशी जनताद्रोही घोषणा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी केली. दारूबंदीमुळे बिहार राज्याची २० सहस्र कोटी रुपयांची हानी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री गणपतिबाप्पालाही ‘अटक’ करणारे काँग्रेसचे पोलीस !

बेंगळुरू येथे हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन करत नागमंगल येथील दंगलीचा निषेध केला. या वेळी त्यांच्या समवेत श्री गणेशमूर्तीही होती. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हातून श्री गणेशमूर्ती हिसकावून घेतली आणि ती आरोपींना नेतात, त्या पोलिसांच्या गाडीत ठेवली.