बांगलादेशातील असाहाय्य हिंदू !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशातील खुलना येथे धर्मांध मुसलमानांनी ‘दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्यावे लागतील’, अशी धमकी हिंदूंना दिली आहे. पैसे दिले नाहीत, तर ठार करण्याचीही धमकीही देण्यात आली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Durga Puja Threat Bangladesh : दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्या !
    https://sanatanprabhat.org/marathi/836859.html