असे सर्व मुसलमान नेते का बोलत नाहीत ?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, ते इस्लामच्या विरोधात आहेत, असे ‘उत्तरप्रदेश मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे अध्यक्ष हाफिज अझहरी यांनी म्हटले आहे.

बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनाही कोण वाचवणार ?

बांगलादेशात ४ ऑगस्टपासून पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक हिंदूंवर आक्रमणे झाली असून यात २ हिंदु नगरसेवक ठार झाले आहेत.

भारतात हिंदू असुरक्षित आहेत, हे जाणा !

उत्तरप्रदेशमधील मवाना येथील किला बसस्थानकावर किरकोळ वादातून ४ धर्मांध मुसलमान तरुणांनी चहाचे दुकान चालवणार्‍या रोहित (वय २२ वर्षे) नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली.

वक्‍फ बोर्ड रहित करा !

केंद्र सरकार आज, ५ ऑगस्‍ट या दिवशी संसदेत वक्‍फ बोर्डाच्‍या अधिकारात कपात करण्‍यासंदर्भात विधेयक आणणार आहे. सरकार वक्‍फ बोर्डाला मिळालेल्‍या अमर्यादित अधिकारांवर अंकुश लावण्‍याच्‍या सिद्धतेत आहे.

अशांना कारागृहात का टाकले जात नाही ?

प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. आपला स्वतःचा इतिहास लपवून दुसराच इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे, असे विधान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांनी केले आहे.

हिंदूंमध्‍ये फूट पाडण्‍याचा धर्मांधांचा प्रयत्न जाणा !

‘वंचितांना श्रीराममंदिरात प्रवेश दिला जाऊ नये’, अशी अफवा व्‍हिडिओद्वारे पसरवणार्‍या शान-ए-आलम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्‍याने तक्रार करणार्‍या हिंदु तरुणाला मारहाण करण्‍याची धमकीही दिली होती.

संपूर्ण देशातील बेकायदेशीर मदरसे बंद करा !

अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ९४ बेकायदेशीर मदरशांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या मदरशांमध्ये शिकणार्‍या सुमारे २ सहस्र विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये हालवण्यात येणार आहे.

भारत आतंकवाद्यांच्या विरोधात अशी कृती कधी करणार ?

हमास या आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याला तेहरानमध्ये क्षेपणास्त्र आक्रमणात ठार करण्यात आले आहे. त्याच्या समवेत त्याचा अंगरक्षकही ठार झाला आहे. हे आक्रमण इस्रायलकडून करण्यात आल्याचा आरोप आहे.

हिंदुबहुल भारतात हिंदू असुरक्षित असणे लज्जास्पद ! 

धारावी (मुंबई) येथे निशार शेख आणि आरिफ यांच्यासह काही धर्मांध मुसलमानांनी अरविंद वैश्व या २७ वर्षीय हिंदु तरुणाची धारधार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करा !

वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती देणारी जनहित याचिका सांगली येथील शहाजी जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे.